SangharshYatra

शेतमालाला भाव मिळत नाही आणि इतर कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी बेजार झाला आहे. त्याला पु्न्हा उभारी मिळावी, यासाठी विरोधी पक्षांच्यावतीने संघर्षयात्रा काढण्यात येत आहे. या कँपेंनमध्ये सहभागी होऊन आपणही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहीजे.

Icon of Campaign
This is text visible on user image with options to display on bottom, left, right and top corners.
Your Image loading..

1601 Support

Share this cause